दिवाळी फराळ

   Swati's Food Products 


दिवाळी फराळ नमस्कार मंडळी

चला चला दिवाळी आली फराळ खायची वेळ झाली. 


नवरात्र सुरू झालं. दिवाळीच्या फराळाची लगबग आता अगदी उंबऱ्यावर येऊन ठेपली आहे. रोजच्या धावपळीत फराळाची गडबड बसवणं जमेल का अशी धाकधूक वाटतेय का? अहो काळजीच नको! यंदा कुलकर्णी  वहिनी आपल्या साठी  तयार  आहेत! इतके वर्ष त्यांच्या सुप्रसिद्ध लाडूंवर सगळे तुटून पडत होतेच, आता त्यांचा खमंग फराळ खाऊन बघायला सुद्धा सज्ज व्हा!

कुलकर्णी ह्यांचा अगदी रास्त दरातील घरगुती फराळ!


ह्या वर्षीचे प्रति किलो फराळाचे दर खालीलप्रमाणे.

साजूक तुपातले

 बेसन लाडू........................500/-
 रवा लाडू.........................450/-
 सुक्या खोबर्‍याचे लाडु....450/-
 डिंकाचे लाडु................600/-
 नाचणी लाडु..............450/-
 हाळीव लाडु.............500/-
 पौष्टीक लाडु..........650/-
 पनीर लाडु...........650/-
 भाजणीची चकली..................450/-

 शंकरपाळे (गोड / खारे).........400/-

 पातळ पोहे चिवडा.............400/-

 दगडी पोहे चिवडा............400/-
 मक्याचा चिवडा............450/-
 ओल्या नारळाची करंजी...500/-
 पुडाची करंजी................500/-
 शेव............................400/-
 (साधी)लसूण
 खारी बुंदी.................400/-


 फरसाण.................300/-
 बाकरवडी............ 350/-
 उडीद पापड .......330/-
 चॉकलेट बिस्कीट........600/-
 व्हॅनिला बिस्कीट......600/-
 भावनगरी शेव........400/-
 पालक शेव..........400/-
 टोमॅटो शेव........400/-
 ड्राय फ्रुट चॉकलेट....1000/-

आमचे सर्व पदार्थ हे घरगुती बनवलेले असतात तसेच आम्ही स्वतः बनवतो व सर्व प्रकारची स्वच्छता ठेवली जाते. 

दिवाळी फॅमिली पॅक

बेसन लाडू, रवा लाडू, चकली, पातळ पोहे चिवडा / दगडी पोहे चिवडा, ओल्या नारळाची करंजी, प्रत्येकी 1/2 किलो

शंकरपाळे खारे आणि गोड, साधी शेव / लसूण शेव - प्रत्येकी 1/4 किलो


फुल फॅमिलीपॅक 
1450/-

हाफ फॅमिलीपॅक

725/-


धनकवडी,बालाजीनगर भागात घरपोच फराळ मिळेल, अगदी मोफत!

इतर भागात डिलिव्हरी चार्जेस प्रभागानुसार . 

तसेच संपूर्ण महाराष्ट्र, भारत, अमेरिका, दुबई 

येथे कुरिअर चार्जेस प्रमाणे .


संपर्क - सौ. स्वाती कुलकर्णी:- 9689311829

स्वप्निल कुलकर्णी :- 7038753993

We are always happy to serve you. 


    Eat Healthy and Stay Healthy 


                Swapnil Kulkarni

                      Proprietor

            Swati Food Products 


No comments:

Post a comment