Swati's Food Products
मोदक
मोदक हा महाराष्र्टात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. कडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकोलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत.
मोदक
उकडीचे मोदक
तळलेले मोदक
चाॅकोलेट मोदक
मावा मोदक
खजुर मोदक
गुलकंद मोदक
काजु मोदक
मलई मोदक
आंबा मोदक
शुगर-फ्री मोदक
मोतीचुर मोदक
जंम्बोभोग मोदक
कोकोनट मोदक
अंजीर मोदक
पंचखाद्य मोदक
चीज मोदक (Cheese Modak)
फ्रोजन मोदक
आँर्डरप्रमाणे मोदक मिळतील.
संपर्क :- 9689311829
9960496635
Eat Healthy and Stay Healthy
Swapnil kulkarni
Proprietor
Swati Food Products
No comments:
Post a comment