मसाले

घरगुती मसाले-चटण्या


अन्नाला चव आणण्यासाठी वापरले जाणारे नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण.

झाडांच्या वाळविलेल्या बिया, फळे, मूळ, खोड, पाने, फुले इ. चा मसाल्यात वापर होऊ शकतो.रोजच्या जेवणात तोंडी लावण्याच्या पदार्थाना मानाचं स्थान असतं. हे पदार्थ नसतील तर जेवण अपूर्णच असतं. चटणी हा पदार्थ केवळ पानाची शोभाच वाढवत नाही,  तर या पदार्थाच्या वैविध्यपूर्ण चवीमुळे जेवणाला किंवा त्याच्या विशिष्ट पदार्थाना पूर्णत्व प्राप्त होतं.

Keeping this in mind we at swati's food products make sure that 1. food is prepared with lot of love.

2. We have passion for cooking.

3. The ingredients used are of high & good quality.

4. We are using Eco friendly papers for packaging.

5. We maintain the authenticity of all the food products. 


We are specialized in making of all types of food products.

मसाले1. गरम मसाला

2. गोडा मसाला 

3. चाट मसाला

4. पावभाजी मसाला

5. मिसळ मसाला

6. कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला7. मालवणी मसाला

8. सांबार मसाला

9. कच्चा मसाला 

चटण्या
1. खोबर्‍याची चटणी

2. शेंगदाणे चटणी

3. लसूण चटणी 

4. कोरटे चटणी (कारळा)

5. जवसाची चटणीWe also cater other food products also as per demand.


Delivery charges will be extra depending on the area. 

Do call us on 9689311829 or whatsapp no 8149803881.

We are always happy to serve you.

     Eat Healthy Stay Healthy 

             Swapnil kulkarni 
   
                    Proprietor


         Swati food products 

No comments:

Post a comment